CULTURAL ACTIVITIES OF SESSION 2024-25.
हिंदी दिन साजरा
राष्ट्रभाषा हिंदीच्या सन्मानार्थ तसेच प्रचारार्थ 21 सप्टेंबरला राष्ट्रभाषा हिंदी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. जनता महाविद्यालयात हा पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. बत्रा सर सिंदेवाही तसेच डॉ. रवींद्र कावळे सचिव जनता शिक्षण संस्था नागभीड हे मार्गदर्शकाच्या भूमीतकेतून उपस्थिती होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री . डॉ.अमीर धमाणी सर अध्यक्ष जनता शिक्षण संस्था नागभीड यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री .डी जी ठाकरे सर यांनी केले तर संचालनाची धुरा सौ . मत्ते मॅडम यांनी सांभाडली. या कार्यक्रमास जनता शिक्षण संस्थेचे सचिव श्री . कावळे सर . उपाध्यक्ष श्री . रोहणकर सर , जनता कॉलेज चे उपप्राचार्य श्री . चुटे सर ,श्री .अजय काबरा, परीक्षा प्रभारी श्री. संगमावर सर , वरिष्ठ शिक्षक श्री . गुरपुडे सर, श्री .मेश्राम सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
![]() |
हिंदी दिवस |
१ ० ० तास स्वछता शपथ
Comments
Post a Comment