युथ अँड इको क्लब

युथ अँड इको क्लब 
विविध उपक्रम सत्र २०२४ -२५ 

१ ०  विद्यार्थी आणि १ ०  विद्यार्थिनी यांच्या संघटनेतून या क्लब ची निर्मिती झाली असून , पर्यावरण स्वरक्षण व राष्ट्र विकासासाठी युवकांचे योगदान या पार्श्वभूमीवर हा क्लब कार्य करतो . 
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हि  दोन्ही गट वेग्वेगडे उपक्रम घेत असतात . शालेय मंत्री मंडळ या क्लब चे नियंत्रण करतो . 














 

Comments