शैक्षणिक सहल सत्र २ ० २ ४ -२ ५
अंदाजे महिना : डिसेंबर / जानेवारी
पात्र वर्ग : १ ० वि आणि १ २ वि चे विद्यार्थी व्यतिरिक्त सर्व वर्ग .
भौगोलिक क्षेत्र : महाराष्ट्र व जवळचे प्रदेश
शैक्षणिक वर्ष २ ० २ ४ -२ ५ ची सहल हि विखाखापट्टणम येथे नेण्यात आली . सहल ५ दिवसीय होती व यात ५ २ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता . सहलीची काही क्षणचित्रे :
Comments
Post a Comment